shrikantavhad950@gmail.com

हुकूमशाही आणि लोकशाही देशातील संरक्षण संस्थांमधील फरक…

चीनचं सैन्य हे चीन देशाचं सैन्य नाहीये हे बहुतेकांना माहित नाही. हे सैन्य देशाला बांधील नसून चिनी कम्युनिस्ट पार्टीला बांधील आहे. चीन च्या सैन्याला पब्लिक लिबरेशन आर्मी म्हणतात (PLA). हे सैन्य कम्युनिस्ट पार्टीच्या अखत्यारीत आहे. हे देशाचे सैन्य नसून एका पक्षाचे सैन्य आहे.

Read More