व्यवसायाची सुरुवात अशी होत असते
एक असंच manufacturing युनिट सुरु करायचं होतं. एका मोठ्या कंपनीचा व्हेंडर होण्यासाठी प्रयत्न करत होतो. संबंधीत कंपनीच्या मॅनेजरशी चांगले संबंध असणारे एक गृहस्थ माझ्या चांगल्या ओळखीचे होते. व्यवसाय क्षेत्रात येऊन दोनच वर्षे झाली होती. या कंपनीच व्हेंडर व्हायचं असं ठरवलं होतं.