shrikantavhad950@gmail.com

व्यवसायाची पुरेशी माहिती नसणे हे व्यवसाय पहिल्या दोन तीन वर्षात अपयशी होण्याचे मुख्य कारण असते

व्यवसाय पहिल्या दोन-तीन वर्षातच अपयशी होण्यामध्ये महत्वाचे कारण असते ते व्यवसायाची पुरेशी माहिती नसणे. ज्यांची व्यावसायीक पार्श्वभूमी नाही, व्यवसायाविषयी प्राथमिक स्तरावरील सुद्धा मार्गदर्शन करणारे आसपास कुणी नाही अशा नवउद्योजकांना या अपयशाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा

Read More

आर्थिक नियोजनातील चुकांचा एक किस्सा…

एक उद्योजक आहेत. ३० वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. त्यांच्या मुलाला त्यांनी स्टोन क्रशर ची जाळी बनवण्याचा उद्योग सुरु करून दिलाय. उद्योग चांगला चालू आहे, पण उत्पन्न महिन्याच्या हफ्त्यापेक्षा कमी आहे. महिन्याला १ ते दीड लाख रुपये खिशातून भरावे लागत आहेत. आता यावर सामान्यपणे

Read More

२०२०-२१ मध्ये सुरु झालेले व्यवसाय आता २०२४ मध्ये बंद पडायला लागले आहेत… कशामुळे?

२०१८-१९ मध्ये सुरु झालेल्या बऱ्याचशा व्यवसायांचा २०-२१ मध्ये पूर्ण कार्यक्रम वाजला आणि २०२०-२१ मध्ये सुरु झालेल्या बहुतांशी व्यवसायांचा सुद्धा उतरता आलेख आता दिसायला सुरुवात झालेली आहे. कशामुळे? दुकानांबाहेर ‘भाड्याने देणे आहे’ चे बोर्ड भरपूर दिसायला लागले आहेत,

Read More

व्यवसायाची सुरुवात अशी होत असते

एक असंच manufacturing युनिट सुरु करायचं होतं. एका मोठ्या कंपनीचा व्हेंडर होण्यासाठी प्रयत्न करत होतो. संबंधीत कंपनीच्या मॅनेजरशी चांगले संबंध असणारे एक गृहस्थ माझ्या चांगल्या ओळखीचे होते. व्यवसाय क्षेत्रात येऊन दोनच वर्षे झाली होती. या कंपनीच व्हेंडर व्हायचं असं ठरवलं होतं.

Read More

व्यवसायाच्या वाटेवरील शासनमान्य अडथळे (५)… सबसिडीच्या नावाखाली लूटमार

व्यवसायासाठी मिळणारी सबसिडी व्यवसायासाठीच असते कि एजंट आणि अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी असते? व्यवसायासाठी सरकारच्या भरपूर सबसिडीच्या उपलब्ध आहेत. पण या सबसिडी कोणत्या प्रकारच्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत, कशा क्लेम करायच्या, काय प्रोसिजर आहे अशी कशाचीही माहिती तुम्हाला कुठे

Read More

व्यवसायाच्या वाटेवरील शासनमान्य अडथळे (४)… हफ्त्यांसाठी लहान व्यावसायिकांची परवड

लहान व्यावसायिकांसाठी आपल्याकडे कोणतं नियोजन आहे? व्यवसायासाठी प्रत्येकजण दुकान विकत किंवा भाड्याने घेऊ शकत नाही, किंवा इंडस्ट्रीसाठी प्रत्येकजण पैसा उभारू शकत नाही, पण म्हणून व्यवसायच करू शकत नाही असं नाहीये. दहा-वीस-तीस हजारात तो रस्त्याच्या बाजूला ५X५ च्या जागेत चहा

Read More

व्यवसायाच्या वाटेवरील शासनमान्य अडथळे (३)… वर्गणी कि संघटित लूट?

व्यावसायिकांना सरकारी अधिकारी, नेते, गुंड यांच्याबरोबरच तोंड द्यावं लागत ते वर्गणीच्या नावाखाली संघटित लूट करणाऱ्यांना. यात शहरातील दुकानदारांचा होणारा छळ तर सगळ्यांनाच माहिती आहे. जयंत्या, पुण्यतिथ्या, सणवार, खासदार आमदाराचा वाढविवास, किंवा स्थानिक डॉन चा वाढदिवस, काहीही

Read More

व्यवसायाच्या वाटेवरील शासनमान्य अडथळे (२)… स्थानिक राजकारणी आणि गुंड

काही वर्षांपूर्वी देशभरात बरेच युनिट असलेल्या एका मोठ्या कंपनीने आपले नगरमधील युनिट बंद करून पुण्याला शिफ्ट केले होते. कारण होते इथले लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि स्थानिक लेबर. सगळ्याच MIDC मधील लेबर कॉन्ट्रॅक्टर हे डॉन असतात. एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील गुंडारासखा किंवा बिहारी

Read More

व्यवसायाच्या वाटेवरील शासनमान्य अडथळे (१)… सरकारी अधिकारी

८ वर्षांपूर्वी नगर MIDC मधे एका मोठ्या कंपनीसाठी व्हेंडर म्हणून माझी एक कंपनी होती. भागीदारीमधे होती. ज्यावेळी कंपनीने व्हेंडर कोड जनरेट करण्यासाठी सहमती दर्शवली त्यावेळी त्यांनी आमच्याकडे Excise कोड असावा अशी अट घातली. VAT CST सोबत Excise सुद्धा आवश्यक होता व्हेंडर कोड

Read More