व्यवसायाच्या वाटेवरील शासनमान्य अडथळे (५)… सबसिडीच्या नावाखाली लूटमार
व्यवसायासाठी मिळणारी सबसिडी व्यवसायासाठीच असते कि एजंट आणि अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी असते? व्यवसायासाठी सरकारच्या भरपूर सबसिडीच्या उपलब्ध आहेत. पण या सबसिडी कोणत्या प्रकारच्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत, कशा क्लेम करायच्या, काय प्रोसिजर आहे अशी कशाचीही माहिती तुम्हाला कुठे