shrikantavhad950@gmail.com

गणपती हा गणपतीच असतो, तो एखाद्या मंडळाचा भारी आणि एखाद्याचा साधा असा कसा असेल?

गणपती हा गणपतीच असतो, तो एखाद्या मंडळाचा भारी आणि एखाद्याचा साधा असा कसा असेल? एखाद्या मंडळात सेलिब्रिटी जातात म्हणून तो गणपती भारी, असंही काही नसतं. खरं तर सेलिब्रिटी यावेत म्हणून ती मंडळं त्या सेलिब्रिटींना करोडो रुपये देतात, सेलिब्रिटी आले म्हणून तो गणपती सेलिब्रिटी होतो,

Read More