व्यवसायाची पुरेशी माहिती नसणे हे व्यवसाय पहिल्या दोन तीन वर्षात अपयशी होण्याचे मुख्य कारण असते
व्यवसाय पहिल्या दोन-तीन वर्षातच अपयशी होण्यामध्ये महत्वाचे कारण असते ते व्यवसायाची पुरेशी माहिती नसणे. ज्यांची व्यावसायीक पार्श्वभूमी नाही, व्यवसायाविषयी प्राथमिक स्तरावरील सुद्धा मार्गदर्शन करणारे आसपास कुणी नाही अशा नवउद्योजकांना या अपयशाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा